भारत vs पाकिस्तान: भारत-पाकिस्तान सामना कोणत्या शहरात होणार संभ्रम वाढला ?

भारताच्या यजमानपदी एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाईल.  ही विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहेत ,  दोन्ही स्पर्धांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे ,   सध्या कार्यक्रमस्थळाबाबत मोठा गोंधळ चालु  आहे.

India vs Pakistan World Cup :
या वर्षी होणार्‍या world cap  आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील परिस्थितीबाबत बराच गोंधळ निर्माण झाला .   दोन्ही प्रकरणांबाबत वेगवेगळे अहवाल येत आहेत.  आशिया world cap  एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले ,  तर भारतीय संघ आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळणार आहेत .

तर पाकिस्तान संघ विश्वचषकातील आपले सर्व सामने तटस्थ ठिकाणी म्हणजेच बांगलादेशमध्ये खेळणार आहेत.  भारतीय संघाने आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यामुळे हे सर्व केले जात असल्याचे या अहवालात म्हटले जात आहे .

पण काही काळानंतर एक वेगळाच अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषक भारतातच होणार असल्याचे म्हटले .   पाकिस्तान संघही येथे आपले सामने खेळणार आहे.  हा रिपोर्ट क्रिकबझचा आहे, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे ठिकाण सांगण्यात आल.


तर काही रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की संपूर्ण आशिया कप स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर तटस्थ ठिकाणी होणार आहेत.  भारतात होणाऱ्या एकदिवसीय match  असेच काही अहवाल येत आहेत.  नुकताच एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यामध्ये पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नसल्याचे सांगण्यात आले .

विश्वचषकाचे सर्व सामने भारतातच होणार आहे .

Leave a Comment