या मल्टीबॅगर फायनान्शियल स्टॉकने कमी वेळात आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार नफा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरने १३ ते ३०० रुपयांचा आकडा पार केला . एका वर्षात या स्टॉक ने आपल्या गुताऊंनकाना सुमारे पाच टक्के परतावा दिला .

पूनावाला फिनकॉर्पचा हा अशा मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे, ज्याने करोना काळातही आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला . कोविड-19 दरम्यान, हा स्टॉक 29 मे 2020 रोजी NSE वर प्रति शेअर 13.35 रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला होता . मात्र त्यानंतर तो येथून वरती आला . आता पूनावाला फिनकॉर्पचे शेअर्स जवळपास रु.293 च्या पातळीवर पोहोचला आह. गेल्या तीन वर्षांत हा स्टॉक 2100 टक्क्यांनी वाढला आहे. शुक्रवारी पूनावाला फिनकॉर्पचे शेअर्स बीएसईवर 1.42 टक्क्यांनी वाढून 292.65 रुपयांवर बंद झाले आहे
एका वर्षात किती वाढला ?
गेल्या आठवड्यात पूनावाला फिनकॉर्पच्या शेअरची किंमत सुमारे 3 टक्क्यांनी वाढली आहे . पण , गेल्या एक महिन्यापासून ते बेस मोडमध्येच आहे. गेल्या सहा महिन्यांत मल्टीबॅगरचा स्टॉक चा जवळपास पाच टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, गेल्या एका वर्षात पूनावाला फिनकॉर्पच्या भागधारकांना सुमारे पाच टक्के परतावा दिला आहे . त्याच वेळी, गेल्या दोन वर्षांत, हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 110 रुपयांच्या पातळीवरून 293 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर वाढला गेला आहे ..
त्याचप्रमाणे, गेल्या तीन वर्षांत, पूनावाला फिनकॉर्पच्या शेअरची किंमत सुमारे 13.35 रुपयांवरून 293 रुपयांपर्यंत वाढली आहे. या दरम्यान या स्टॉक मध्ये 2100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर आपण पूनावाला फिनकॉर्प शेअर्सच्या किंमतीचा चार्ट पाहिला तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने आठवड्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज 1 लाख रुपये 1.03 लाख झाले आहेत .
स्टॉकमधील हालचाल
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2023 च्या सुरुवातीला पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते , तर त्याचे 1 लाख रुपये 96,000 रुपये झाले असतेच तर, एक लाखाची गुंतवणूक गेल्या सहा महिन्यांत 95,000 रुपयांपर्यंत कमी झाली असती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या आर्थिक स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.05 लाख रुपय झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर फायनान्शिअल स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 2.65 लाख झाले असते.