मुंबई इंडियन्स संघाला सर्वाधिक पाच वेळा विजेती पद मिळवून देणाऱ्या रोहित शर्मांनी आयपीएलमध्ये एक नवा विक्रम रचला आहे . सांगायच हैदराबाद विरुद्ध 28 धावांनी खेळून रोहित आयपीएल मध्ये त्यासाठी सहा हजार धावा पूर्ण केलेले आहेत.

आयपीएल 2023 यम आय वर्सेस एस आर एच
मुंबई इंडियन्स कर्णधारा रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या हंगामात खूप जास्त चर्चेत आहे . त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद घेतली आहे . असे इतरही अनेक विक्रम त्यांनी केले आहेत , जे रोहित ने आपल्या नावावर केलेले आहेत . पण बॅटने त्याचा धडका सुरूच आहे , रोहित शर्मा ने मंगळवारी 18 एप्रिल सनराईज हैदराबाद विरुद्ध सामना खेळला त्यामध्ये त्यांनी आपल्या बॅटने शानदार तुफानी खेळली त्यांनी 18 चेंडू 28 धावांची खेळी खेळली . त्यांनी आयपीएल मध्ये त्यासाठी आपले नाव नोंदवले .
6000 धावा करणारा रोहित हा चौथा खेळाडू आहे
आयपीएलच्या इतिहासातील सहा हजार दहा पूर्ण केलेले आहेत . रोहितने या स्पर्धेत आत्तापर्यंत एकूण 232 सामने खेळलेली असून त्यांनी 30.32 च्या तुलनेत 6000 14 धावा पूर्ण केल्या आहेत . दरम्यान त्यांनी 447 षटकार आणि 535 लावले आहेत त्यांनी एक शतक आणि 41 अर्धशतक पण आपल्या नावावर केलेले आहेत.
रोहितने आयपीएल क्या केसात सहा हजार धावा पूर्ण करणारा चौथा खेळाडू आहे . सध्या या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या विक्रम विराट कोहलीच्या नावावर पण आहे . कॉलनी आत्तापर्यंत 228 सामने खेळली असून 36.60 च्या सरासरीने 6844 धावा पूर्ण केलेले आहेत कोली ला आता सात हजार पूर्ण धावा करण्याच्या जवळपास गेलेला आहे .
धोणी पाचव्या क्रमांकावर येत आहे
सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे ज्यांनी 210 सामन्यांमध्ये सहा हजार चारशे दहावा केल्या होत्या . तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा सलामवीर डेव्हिड वॉर्नरचा नंबर आहे ज्याने 167 सामन्यात 42.13 च्या उत्कृष्ट धावा केले होत्या . सहा हजार एकशे दहा हजार शंभर धावा केले होत्या , या चौघा नंतर महिंद्रा सिंग धोनी सध्या पाचव्या क्रमांकावर येत आहे ज्याने 239 सामन्यात 5000 धावा केलेले होत्या.