Nexon EV ध्ये आग लागले च्या घटनेवर कंपनीचे वक्तव्य आले , प्रत्येक इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांनी हे वाचावे ?नुकताच पुण्यात नेक जॉन इलेक्ट्रिक एसव्हीला आग लागली होती , आता टाटा मोटर्स देवीला लागलेला आगे च्या घटनेबाबत सांगताना सांगितले कारण स्पष्ट केले आहे .इलेक्ट्रिक वाहनाच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे बॅटरी चे तापमान शॉर्टसर्किटअसे कारणामुळे आग लागत आहे . त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना आग लागत आहे . स्कूटर नंतर आता चार चाकी इलेक्ट्रॉनमध्ये जास्त प्रमाणात पसरत असल्याची घटना घडत आहेत. ज्यांनी देशातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार म्हणून आपला ठसा उमटवला होता , अलीकडेच पुण्यात आणखी एक लेखणीला आग लागली होती आता या प्रकरणी टाटा मोटर्स त्यांचे म्हणणे स्पष्ट केले आहेत.

काय होते प्रकरण

बातमी नुसार 16 एप्रिल रोजी पुण्यात नेक जॉन ला अचानक लागले होते . आणि कारमध्ये बसलेले लोक जीव मुठीत घेऊन बचावले इंस्टाग्राम वर या घटनेचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता . ज्यामध्ये उघडे असून घटनास्थळी उपस्थितीत लोक आग विधवण्याचे काम करून दिसत काम करताना दिसत आहेत . पुण्यातील कात्रज चौकातील रिलायन्स मोटरसमोर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले होते . सरकारी वाहन पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार ज्या वाहनाला आग लागली ते झेड प्लस मॉडेल असूनही पुण्यात घेण्यात आलेले आहे . जे गेल्या वर्षी जुलै महिन्यात खरेदी करण्यात आले होते.कंपनीचे म्हणणे

टाटा मोटर्स टीव्ही मध्ये आग लागल्यानंतर या घटनेनंतर कंपनीने आता एक निवेदन जारी के लिए यात म्हटले आहे , की तांत्रिक तंत्राच्या पथकाने नियुक्तीमध्ये आग लागल्याच्या घटनेचा तपास केला . त्यात असे आढळले आहे की सर्व प्रवासी सुरक्षित आहेत पण 16 एप्रिल रोजी पुणे कात्रज येथे झाला . कंपनीने आपल्या निवडला म्हटले आहे की तपासत असे जोडून आले की वाहनाचा नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती . पण त्यामध्ये एक अनोधिक वर्ष मध्ये डाव डिफॉल्ट बदलण्यात आला होता प्रक्रियेत त्रुटीमुळे हेल्थ ऑफ क्षेत्रात विद्युत खराब मुळे आग लागली होती.
Leave a Comment