जगात लोकसंख्येबाबत चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानी , जाहीर सविस्तर आकडेवारी ?

अनेक वर्षापासून सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात चीनचा क्रमांक पहिला राहिला आहे . पण यंदा भारताने हा रेकॉर्ड मोडत सर्वाधिक लोकसंख्येत भारताने चीनला कसे मागे टाकले हे आपण जाणून घेऊया .

इंडिया ओव्हरटेक चायना इन पोपुलेशन

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन नसून आपला भारत देश हा राहिला  . यावर्षी सुरुवातीच्या जागतिक तज्ञांनी 2023 मध्ये भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल , असे अंदाज वर्तवला होता काही दिवसांपूर्वी आता युनायटेड नेशन पोपुलेशन फंड च्या ताज्या आकडेवारीनुसार हे खरं झाले आहे .

यु एन एफ सी ए चा द स्टेट ऑफ वर्ल्ड पोपुलेशन रिपोर्ट 2023 हा आठ बिलियन लाईव्ह इनफिनिटी पॉसिबिलिटीज द केस फॉर स्ट्राइड्स  40 या शीर्षकाने प्रसिद्ध केला गेला होता . यात नमूद केल्याप्रमाणे भारताची लोकसंख्या आता 1428.7 दशलक्ष एवढी आहे , तर चीनची लोकसंख्या एकशे 1424.6 दशलक्ष एवढी आहे ,  म्हणजेच दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये 2.8 दशलक्ष इतका फरक आहे .

युनायटेड नेशन च्या लोकसंख्या आकडेवारीत 1950 पासून भारताची लोकसंख्या चीन पेक्षा जास्त नोंदवली जाण्याची पहिलीच वेळ ही आहे . खरे तर 1944 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर स्थापना झाली   . 1950 पासून त्यांनी लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात केली होती ,  1995 ते 1923 या कालावधीनायटेड नेत्यांची लोकसंख्या नोंदवण्याचा तक्ता पहिला तर भारताची लोकसंख्या पुढील प्रमाणे वाढली होत .

2023 मध्ये भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाख 27 हजार 600 आहे जी 2022 च्या तुलनेत 0.88% जास्त आहे .

जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या ही आपल्या भारतात

अहवालात नमूद केल्याप्रमाणे भारतातील पंचवीस टक्के लोकसंख्या झिरो ते 14 वयोगटातील असून 18 ते 18% लोकसंख्या 19 ते 18 या वयोगटातील आहे , सविस्तर टक्के लोकसंख्या 10 ते 24 वयोगटातील आहे 68 लोकसंख्या 15 ते 64 वर्षे वयोगटातील आहे आणि 65 वयोगटातील लोक सहा टक्के आहे .

Leave a Comment