शेजाऱ्याशी लैंगिक संबंध असल्याचा संशय पत्नीचा गळा चिरून खून , पतीला अटक ?

लक्ष्मीपूर खेरी येथून कुणाची खळबचत घटना समोर आली आहे . पत्नीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत लैंगिक संबंध असल्याचा संशय पतीला आढळणे , त्यांनी पत्नीची हत्या केलेली आहे या संस्थेच्या आधारे पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला . पण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली आहे .
उत्तर प्रदेशातील खेरी येथे अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला आहे . यानंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढून लांब फरार झाला . माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे . मुतद्याचे नातेवाईक नक तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे .


पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमून पूर्ण गावात येथील आहे येथे राहणाऱ्या राजकुमार आपल्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत लैंगिक संबंध असल्याचा संशयाला होता , यावरून दोघांमध्ये नेहमी वात होत , असे दरम्यान मंगळवारी 18 एप्रिल रोजी दोघांमध्ये मोठा वास सुरू झाला , यानंतर राजकुमार ने पत्नीचा गळा चिरून तिचा खून केला .

यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी तपास करत आरोपींना अटक करण्यास सुरुवातीला केली , यासह पोलिसांनी तीन टक्के तयार करण्यात आली होती . आरोपीला अलाहाबाद या गावाजवळ अटक केली आहे . कुमारने चौकशी दरम्यान कुणाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे , त्याने पोलिसांना दिलेल्या जमिनीत सांगितली की त्याच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणांसोबत प्रेम संबंध होते , हे मला माहित झाले होते म्हणून मी तिचा खून केला आहे.
Leave a Comment