टॉयलेट मुळे विमानाचा इमर्जन्सी लँडिंग नऊ तासाची फ्लाईट तीन तासात माघारी काय आहे प्रकरण ?


ऑस्ट्रेलियात एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले ,  विमानातील टॉयलेट तुटलेलं होतं , हे पाहिल्यानंतर टॉयलेट मध्ये पाणी येत नव्हतं त्यामुळे या मनाची लँडिंग करण्यात आलं .

एका विमानाची अवघ्या दोन तासाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली   ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स हे विमान होतं ,  निघालेल्या विमान होतं विमानात आठ पैकी पाच टॉयलेट तुटलेली अवस्थेत होते . त्यामुळे हे विमान माघारी बोलवण्यात आलं होते . सोमवारी बोईंग सेवन सेवन विमानात 300 प्रवासी प्रवास करत असत  ,  हे विमान आठ तास जाणार होते ,  पण दोन तासात दोन तीन तासात विमान माघारी आले .

तांत्रिक कारणामुळे पाच टॉयलेट मध्ये फ्लॅश योग्य प्रकारे पडत नव्हता , त्यामुळे पायलेट ने विमान पुन्हा माघारी घेण्याचा निर्णय घेतला असेल . असे प्रयोग त्यांनी सांगितले होते . ऑस्ट्रेलियन एअरलाइनचे विमानात यापूर्वी असे समस्या निर्माण कधी झाली नव्हती . विमानात टॉयलेट आता दुरुस्त करण्यात आले असेल तसेच या विमानाने पुन्हा उडान घेतले मात्र या विमानाने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर परभाषेसाठी दुसरे विमानात मागवण्यात आले होते .

यापूर्वी अशाच प्रकार घडला होता

यापूर्वी अनेक कारणांनी मजांची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती जानेवारी ते अशाच प्रकार घडला होता . तिथे ऑस्ट्रेलियात प्लॅटमधून १०० प्रवासी प्रवास करत होते मात्र विमानाचे इंजिन हवेतच खराब झाले होते . त्यामुळे तेव्हा त्या प्रकार लक्षात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सीडने विमानतळावर तात्काळ इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती .

अचानक झालेल्या या इमर्जन्सी लँडिंग मुळे विमानतळावर जारी अलर्ट करण्यात आला . त्यानंतर रुग्णवाहिक सही तर गोष्टीची पण तयार करण्यात आली होती विमानाचा सुरक्षित यांनी करण्यात आलं पाहिजे . हे विमान कॉन्स्टेल एअरलाइन्स होतं कॉन्स्टर युअर लाईनचे विमान 18 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून 25 मिनिटांनी साईड विमानतळावर लेंडिंग करण्यात.

Leave a Comment