विवो चा जबरदस्त फोन लॉन्च जाणून घ्या किंमत आणि फीचर्स ?


Vivo y78  हा Vivo  चा पुढचा स्मार्टफोन आल्याचे म्हटले जात आहे  .  तो स्पेसफिकल साइटवर दिसला आहे  , तेथे त्याचा मॉडेल नंबर त्याच्या काही वैशिष्ट्ये समोर आली आहेत . Vivo y78 5 G मध्ये 5000 mh बॅटरी आणि यात 24 वॅट फास्ट चार्जिंग स्पोर्ट देखील देण्यात आले आहे.  याशिवाय सूचीमध्ये आणखी वैशिष्ट्ये उघडकीस आली आहेत ,  तपशील खाली दिलेल्या प्रमाणे आहे .

हा फोन नॅशनल कम्युनिकेशन कमिशन वर स्पोर्ट झाला . त्याचा फुलाचा माय स्मार्ट प्राईस च्या रिपोर्ट मध्ये झाला आहे . याची सूचित करते की फोन मोठ्या प्रमाणावर पाच हजार एम एच बॅटरी पॅक करेल या सोबत ४४ फास्ट फास्ट चार्जिंग देखील या फोनमध्ये देण्यात आलेला आहे  . त्या दिवसाची टाईप सी पोस्ट देण्यात आली आहे याशिवाय फोनचे लाईव्ह इमेजेस तिथे शेअर करण्यात आले आहेत.

Vivo y हँडसेट त्याच्या नावाप्रमाणे 5g फोन असेल , फोनची रचना खूपच आकर्षक बनवण्यात आली आहे . याच्या मागच्या बाजूस तीन कॅमेरे दिसून दिसत आहेत . जरी फोन फक्त दोन रिंग आहेत यात व करंट असल्याचे सांगितले जात आहे . समोर ते मध्यभागी दिलेल्या फोन चोर कटकसर येत आहे फोनमध्ये फ्रंट कॅमेरा या कटऑफ मध्ये बसवण्यात आला आहे . की त्याशिवाय फोनची आणखी स्पेसिफिकेशन कळलेले नाहीत.

vivo y78 5g  अधिकृतपणे लॉन्च केलेली नाही . असे म्हटले जाते की कंपनीच्या तयारीत लवकरच करत आहे  . त्यामुळेच हे दोन्ही फोन एकाच वेळी रिलीज होऊ शकतात . असा अंदाज वर्तवला जात आहे  .विवो सेवन प्लस चे डिझाईन देखील असे सांगितले जात होते ,  त्यामध्ये स्प्रे ड्रॅगन सिक्स नाईन मध्ये असू शकते .

Leave a Comment