मुकेश अंबानी यांचे 15 लाख कोटीचे व्यवसाय , जाणून घ्या कुटुंबातील कोणता व्यवसाय कोण सांभाळणार ?

आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांची सध्या 84  अब्ज डॉलरची संपत्ती आहे . संपत्ती सर ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तेराव्या स्थानी आहेत रिलायन्स चिप बऱ्याच काळापासून टॉप टेन श्रीमंतांमध्ये समाविष्ट झालेला आहे.

श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा व्यवसाय जगभर पसरलेला आहेत. आता त्यांच्या मुलांचे ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनीत महत्त्वाची भूमिका राहिली आहे मुकेश अंबानी यांनी तिन्ही मुलावर मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे
. त्याला जाणून घेऊया रिलायन्स ग्रुप मध्ये आकाश आणि अनंत यांच्यावर कोणती भूमिका आहे .

अंबानी हे जगातील तेराव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत
. अब्जावतीच्या यादीनुसार आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांची सध्या 84.1 अब्ज डॉलर ची संपत्ती आहे . जगातील तेराव्या क्रमांकावर आहेत रिलायन्सची बऱ्याच काळापासून टॉप टेन मध्ये समाविष्ट झालेला आहे .  15.83 लाख कोटी रुपयांच्या बाजार मार्केट असून रिलायन्स इंडस्ट्री देशातील सर्वात मौल्यवान कंपनी राहिली आहे.

अंबानीचा व्यवसाय तेल , गॅस आणि दूरसंचार ते रिटर्न क्षेत्रापर्यंत विस्तारला गेलेला आहे . मुलांच्या जबाबदाऱ्या बद्दल बोलायचे झाले तर मोठा आकाश अंबानी ग्रुपचे टेलिकम व्यवसाय सांभाळत आहेत , तर रिटेल व्यवसाय मुलगी ईशा अंबानीच्या कडे दिलेला आहे . धाकटा मुलगा अनंता अंबानीच नवीन ऊर्जा व्यवसाय सांभाळत आहे .

आकाश अंबानी

मोठा मुलगा आकाश अंबानी हा रिलायन्स जिओ चा संचालक आहे. सप्टेंबर १९९१ रोजी मुंबईत जन्मलेला आकाश अंबानी यांचे शालेय शिक्षण मुंबईतील चॅम्पियन स्कूल आणि धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये झालेले आहे . अमेरिकेतील ब्राऊन इन्स्टिट्यूट मधून पदवी घेतल्यानंतर आकाश 2013 मध्ये देशात परतला होता . त्याचे वडील मुकेश अंबानी अनिल सोबत व्यवसाय सांभाळू लागला होता . आकाशने पहिल्यांदा जीवो स्टेटस चीप म्हणून काम करायला सुरुवात केली होती , जिओ ला खूप उंचीवर नेण्यात आकश मोठा हात आहे .

ईशा अंबानी

आकाश अंबानी ची जुळी बहीण निशा अंबानी याची एकुलती एक मुलगी रिलायन्स ग्रुप चा किरकोळ व्यवसाय सांभाळत आहे .गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 45 व वार्षिक सभेत मुकेश अंबानी यांनी ही जबाबदारी मुलीकडे सोपवली आहे , ईशा अंबानी या नेतृत्वाखाली रिलायन्स रिटेल एका मागून एक डील करत दिसत आहे , आणि या क्षेत्रात प्रचंड वेगाने वाढ होत आहे.

Leave a Comment