या प्रकारे गुंतुणुक केल्यास लवकरच कोरोडपती बनणार तुम्ही ? Set UP SIP .

अशा प्रकारे गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे खूप वाढतील यामुळे गुंतवणूकदाराचे जमा केलेले पैसे हळूहळू वाढू लागतात . आणि मोठी रक्कम त्यावर मिळू शकते . आज आपण ज्या टिप्स बद्दल बोलणार आहेत ते त्याचे थोडेसे प्रगत उदाहरण आहे .

सर्वांना एसआयपी बद्दल माहित असेलच एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन होय नाव वरून हे स्पष्ट होते . की sip अंतर्गत गुंतवणूक करणे त्याला म्हणतात . याबाबत आधी बोलले होतो आज आपण अशाच आणखी एका गुंतवणूक योजनेबद्दल जाणून घेऊया . याला सेटअप एसआयपी असे म्हणतात यासाठी एसआयपी बद्दल आधी थोडे बोलून घेऊया .

एसआयपी मध्ये गुंतवणार त्याचे पैसे थोड्या थोड्या प्रमाणात गुंतवले लागतात इथे फंड मॅनेजर बाजाराची परिस्थिती लक्षात घेऊन , तो पैसे त्याच्या पद्धतीने गुंतवतो हा पैसा शेअर्स मध्ये गुंतवला जातो  . आणि स्टॉक मार्केट बॉडी एफडी इत्यादी इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवले जातात अशा प्रकारे गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे खूप वाढतात यामुळे गुंतवणूकदारांची जमा केलेले पैसे हळूहळू वाढू लागतात . आणि दीर्घ मुदतीसाठी मोठी रक्कम तयार होते आपण आज जास्त बद्दल बोलणार आहोत , ते त्याचे थोडेसे उदाहरण आहे चला ते तपशील जाणून घेऊ याचा प्रयत्न करू यासाठी आपण प्रथम एसआयपी ची गुंतवणूक आणि परतावा समजून घेणे आवश्यक आहे.

Sip गुंतवणूक बद्दल समजून घ्या

समजा एखादा गुंतवणूकदार दर महिन्याला दहा हजार रुपये गुंतवतो तुम्हीही गुंतवणूक दहा वर्षासाठी करत आहात . असे समजा की तुम्हाला वार्षिक 12 टक्के रिटर्न मिळेल या प्रकरणात तुम्ही 12, 00000 रुपये गुंतवले , आणि तुम्हाला एकूण 23 लाख 23 हजार 391 रुपये मिळाले आहेत . म्हणजेच 11 लाख 23 हजार 391 रुपये तुमचा नफा झाला. जर ही गुंतवणूक पंधरा वर्षासाठी केली तर तुम्हाला 50 लाख 45 हजार 760 रुपये एवढी रक्कम मिळेल .

सेट अप sip समजून घ्या.

समजा तुम्ही दर महिन्याला एसआयपी मध्ये 10 हजार रुपये टाकत असेल , तसेच तुम्ही दरवर्षी दहा टक्के दराने गग्रो करत असाल ,  म्हणजेच दरवर्षी तुम्ही ठेवेत रकमेत दहा टक्के वाढ करत आहात , यावर तुम्हाला बारा वर्षे परतावा मिळेल त्यानंतर दहा वर्षानंतर तुमची एकूण गुंतवणूक 19 लाख 12 हजार 491 रुपये एवढी होईल , यावर तुम्हाला सुमारे 31 लाख 84 हजार 832 रुपये एवढी रक्कम मिळेल . तेथे तुम्हाला बारा लाख 72 हजार 341 लाखांचा फायदा झालेला असेल . जर ती पंधरा वर्षासाठी गुंतवली तर ही रक्कम 81 लाख 78 हजार 284 रुपये एवढी होईल , ही गुंतवणूक आणखी वाढवल्यास वीस वर्षानंतर ही गुंतवणूक 1,87,10,324 एवढी होईल.

Leave a Comment