कंपनीने mg coment EV ही दुसरी इलेक्ट्रिक कार म्हणून भारतीय बाजारपेठेत कार सादर केली, या कार सोबत कंपनी कस्टमर देते आहे , जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या आवडी नुसार ॲक्सेसरी करता येईल .

भारतीय बाजारात नवीन mg comet EV ही दुसरी इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे , आकर्षक देखावा आणि शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर असलेली दोन सीट असलेली ही इलेक्ट्रिक कार फक्त काही काळासाठी बाजारात उपलब्ध होईल . त्याची किंमत लवकरच जाहीर केल्या जातील सध्या कंपनीने त्याची एंट्री लेव्हल व्हेरी जाहीर केलेली आहे . त्यानंतर इतर वेरेंटच्या किमती जाहीर होणार आहेत , चला तर मग बघूया काय आहे देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार आणि कशी आहे ते .
कार ची डिझाईन
या कारची डिझाईन खूप आकर्षक बनवलेली आहे कंपनीने ते तरुणांना लक्षात घेऊन तयार केलेली कार आहे . ही खार इंडोनेशिया बाजारात विकली जाणारी सर्वात जास्त कार विकली गेली आहे . जी ब्रॅण्डची मूळ कंपनी सिस्का प्लॅटफॉर्मर तयार केली गेलेली आहे . कंपनी कार अनेक वेगवेगळ्या रंगांमध्ये आणली आहे , असून ती दैनंदिन प्रवासासाठी योग्य मानली जाऊ शकते . आकाराच्या बाबतीतही इलेक्ट्रिकल कार उपलब्ध असलेल्या तिच्या जवळच्या स्पर्धकाशी पेक्षा थोडी लहान येत आहे .
या कारची लांबी 2974 मिमी आणि रुंदी १५०५ मम्मी आणि उंची 1631 मी मी एवढी आहे. या करचा लूक खूपच आकर्षक बनवला गेलेला आहे . आकाराने लहान असूनही कंपनीने त्याचे बाह्य भाग अधिक चांगल्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे यात एलईडी हेडलेस एलईडी डेट लाईट्स डेटा टाईम रनिंग लाइट्स दरवाजा कावळे हँडल आणि बारा इंच स्टील देण्यात आलेले आहेत . जे कारचे साईट प्रोफाइल चांगले बनवतात.