महाराष्ट्रात उष्णतेमुळे उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या , या तारखेपर्यंत शाळा बंद राहतील ?

सरकारने सर्व बोर्डाच्या शाळा बंद करून सुट्टी जाहीर केली . आज शुक्रवार 21 एप्रिल पासून राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळा बंद ठेवण्यात आले आहेत . त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बंद केले आहेत , राज्य सरकारने सर्व बोर्डाच्या शाळा बंद करून सुट्टी जाहीर केली आहे , महाराष्ट्र सरकारने आज शुक्रवार एप्रिल 21 एप्रिल पासून राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे .




सर्व शाळा 21 एप्रिल ते 14 जून या कालावधीत बंद ठेवले जातील असे सरकारी आदेशात सांगितले गेले आहे . हा आदर आदेश विदर्भ वगळता सर्व जिल्ह्यासाठी ठेवला आहे , विदर्भात 30 जून 2023 पर्यंत शाळा बंद ठेवण्यात येतील.



राज्यातील अतिउष्णतेमुळे अनेकांनी जीव गमावलेला आहे , त्यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे , तथापि हा आदेश फक्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जोडला गेलेला आहे , राज्यातील सीबीएससी आणि इतर बोर्डाची संलग्न असलेल्या शाळा आता देखील सुरू ठेवण्यात आलेले आहेत .



महाराष्ट्र सरकार इतर बोर्डाची शाळा बंद करण्यास सांगितले नाही . परंतु राज्यातील सीबीएससी आणि आयसीआयसी दोन्ही बोर्ड त्याचे अनुकरण करण्याचा निर्णय घेतील असे वाटत आहे , दरम्यान आय एम डी ने संपूर्ण संवेदनशील भागात उष्णतेच्या लाटेसह कोरडे हवामानाचा अंदाज वर्तवलेला होता , राज्यात अनेक भागात तापमान आधीच 45 शाच्यापुढे जात आहे .


राज्यातील उष्णता दिवसेंदिवस वाढतच आहे , त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे . कारण मुलाचे आरोग्य पण खूप महत्त्वाचे आहे , उन्हाळ्यात जास्त टेंपरेचर वाढल्यामुळे मुले जास्त आजारी पडतात , त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .उन्हाळ्यामध्ये शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था तसेच इतर खर्च पण मोठ्या प्रमाणात होतो . मुलांना आजारी पडल्यानंतर खूप जास्त त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे लवकरात लवकर शाळा बंद करून शासनाने मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दिल आहे .



Leave a Comment