अक्षय तृतीयेचा सण आज महाराष्ट्रभर साजरा केला जात आहे . अक्षय तृतीयेला अक्का तीच असे म्हणतात . या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही उच्च राशींमध्ये असतात . म्हणूनच या दिवशी सोने खरेदी करणे किंवा नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे देखील शुभ मानले जात असते . जाणून घ्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्त आणि त्याबद्दल.

हिंदू धर्मात अक्षय शुल्क तृतीयेला विशेष महत्त्व दिले जाते कारण या स्थितीला अक्षय तृतीया सण असेच म्हणतात . यावेळी 22 एप्रिलला म्हणजेच आज अक्षय तृतीया सण साजरा केला जाणार आहे . पैर आणि ग्रंथानुसार या दिवशी केलेले शुभ आणि धार्मिक कार्य चांगले असते . या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघेही वृक्ष कराशीत आहेत म्हणून दोघांचे एकत्रित आशीर्वाद अक्षय तृतीय दिवशी होतात . अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होतो नाही या तिथीला केलेले कामाचे फळ कधीच नष्ट होत नाही असे म्हटले जाते .
या दिवशी परशुराम नरनारायण हरीगिरी याचा उतार झाल्याने असे मानले जाते . या दिवसापासून ब्रह्मचिताचे दरवाजे उघडत उघडतात आणि या दिवशी वृंदावनात भगवान बाकी बिहारचे पाय दिसून येतात अक्षय तृतीयेला मौल्यवान वस्तूची खरेदी केली जात असते. या दिवशी सोने खरेदी करणे हे देखील शुभ मानले जाते यामुळे संपत्ती मिळते आणि दानी अक्षय राहते या वर्षातील अक्षय साक्षरतेचा शुभमुहूर्त खूप मोठा आहे . या दिवशी कोणतीही शुभ मुहूर्त शिवाय शुभ कार्य कर्ता येते .
अक्षय तृतीया 22 एप्रिल रोजी म्हणजे शनिवारी आज साजरी होणार आहे . याची तारीख 22 एप्रिल रोजी सकाळी सात वाजून ४९ मिनिटांनी सुरू होत आहे , आणि ती 23 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या सकाळी सात वाजून 47 मिनिटं पर्यंत चालू आहे . अक्षय तृतीयेच्या पूजेची शुभमुहूर्त आज सकाळी सात 49 ते दुपारी बारा वीस पर्यंत आहे , पूजेचा एकूण कालावधी चार तास 31 मिनिटे एवढा असेल .
सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त
सोनी खरेदी करण्याची वेळ आज 22 एप्रिल म्हणजे सकाळी सात वाजून 49 मिनिटे वाजल्यापासून सुरू होईल , आणि 23 एप्रिल म्हणजेच उद्या सकाळी पाच वाजून 48 मिनिटापर्यंत राहील सोनी खरेदीसाठी एकूण कालावधी 21 तास 49 मिनिटं एवढा असेल .