हा स्टॉक 1.70 वरून 92 रुपये पर्यंत वाढला आहे , १ लाखाची गुंतवणूक 54 लाख एवढी झाली ?

गेल्या दहा वर्षात गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला ,  मात्र सध्या दबाव असल्याचे दिसून आले आहे . मागील एका वर्षापासून हाच शेअर बेस बिल्डिंग मोडमध्ये गेला आहे . बाजारातील गुंतवणूकदारांचे असं म्हणणे आहे की त्यांनी स्टॉक शक्य होईपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे दीर्घ मुदतीत अनेक स्टॉक मल्टीपेकर असल्याचे सिद्ध होतात . आणि त्यांचा गुणधर्म मोठा फायदा मिळतो असा एक स्टॉक आहे , ज्यांनी दहा वर्षाच्या कालावधीत आपल्या गुंतवणला मोठा परतावा दिला आहे  .द्वार केशर शुगर इंडस्ट्रीच्या शेर ने गेल्या दहा वर्षात एक लाख रुपयांच्या गुंतवणदाऱ्यांना ५४ लाख रुपये एवढी केली आहे  . गेल्या वर्षभरापासून या शेअरचा दबाव होता पण तरीही त्यात त्याची दिसून आली आहे .

शुगर इंडस्ट्रीज शेअर मागील एका वर्षापासून बेस बिल्डिंग मोड मध्ये गेले आहे , परंतु कोविड नंतरच्या नंतरच्या स्टॉक मार्केट रेबाउंट दरम्यान जोरदार परतावा दिले आहे . गेल्या एका दशकात हा मल्टी बिगर साखरेचा साठा सुमारे १.७० रुपयावरून वाढवून 92 रुपये प्रतिशर एवढा झाला आहे मात्र हा स्टॉक आता जवळपास एका वर्षापासून विकला जात आहे . परंतु अलीकडच्या काही आठवड्यापासून द्वारकेश्वर शुगर इंडस्ट्रीच्या त्याच्या लॉन्ग बेस बिल्डिंग मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न चालू आहे.

एका वर्षात किती पडला

गेल्या एका महिन्यात द्वार केशर शुगर शासने 84 ते 92 प्रतिशरच्या आसपास राहिला आहे,  या कालावधीत शहर मध्ये दहा टक्के नि वाढ झाली आहे , आधारावर या मल्टीवगर साखरेचा साठा 105 वरून 92 रुपये वर आला आहे मात्र गेल्या सहा महिन्यात स्टॉक तीन टक्के वनाधिक वाढला आहे ,  त्याचवेळी गेले एका वर्षात हा स्टॉक सुमारे 88% घसरलेला आहे परंतु गेल्या पाच वर्षात हा मल्टिप्लेक्स सुमारे 23 टक्के रुपयावरून 92 रुपये प्रति शेअर एवढा वाढला आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना 300% एवढा परता मिळाला आहे.

त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षात दिवेकर स्टॉक 1.70 रुपयावरून 92 रुपये एवढा वाढला आहे एवढा वाढला आहे , या दरम्यान स्टॉक 5300% एवढा परतावा दिला आहे जर आपण द्वारकेच्या शुगर इंडस्ट्रीच्या शहर मध्ये किमतीचा तक्ता पाहिला तर जर एखाद्या गुंतवणूकदारांनी महिन्यापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये टाकले असती, तर त्याची रक्कम आज एक पॉईंट दहा लाख रुपये एवढी झाली असती.

Leave a Comment