कुलर बनवणाऱ्या कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे , मात्र गेले एका वर्षभरात या स्टॉकची किंमत घडली आहे . परंतु दीर्घ मुदतीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टी रिटन दिला आहे .

सिम्फनी लिमिटेड इलेक्ट्रिक इयर कुलरची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने जास्त दिवस गुंतवणूकदारांना जबरदस्त मोठा परतावा दिला , या कंपनीच्या शेअर्सने 28 पैशावरून आठशे रुपयाची मोठी वाढ झाली आहे, मात्र या अलीकडच्या काळात शेअर्समध्ये घसरण झाली आहे , दोन जून 2023 रोजी हा शेअर रुपये आठशे पन्नास वर बंद झाला परंतु दीर्घकाळात सिपनीचे शहर त्यांच्याकडून उदाहरण साठी मल्टीवगर ठरले आहे
बाजारातील तज्ञ मजबूत नफ्यासाठी दीर्घकाळ शेअर्स ठेवण्याची सांगत आहेत.
28 पैशाचा शेअर्स ८०० च्या पुढे गेला आहे
शेअर्स 6 जून 2023 रोजी बीएससी वर 28 पैशांनी ट्रेडिंग करत होता पण 2023 रोजी हे सहभाग रुपये 849 च्या वरती करीत आहेत . या कालावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तीन लाख टक्के परतावा दिला आहे , जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा जून 2003 मध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर ती रक्कम आज तीस कोटीहून अधिक झाली असती.
या वर्षातील रिटर्न
या पंधरा वर्षातही यशस्वी आपल्या गुंतवणूकदारांना 22197% एवढा मोठा परतावा दिला आहे , 11 जुलै 2018 रोजी या शेअर्सची किंमत तीन रुपये 80 पैसे ट्रेड करत होती सध्या शेअर्सच्या किमतीमध्ये नजर टाकली तर 2008 मध्ये गुंतवलेली एक लाख रुपयाची रक्कम आज 2.23 कोटी रुपये झाली . असती गेल्या पंधरा वर्षाची असतो आणि 22 हजार टक्के ५२ आठवड्याचा उच्चांक बाराशे एकोणीस रुपये एवढा आहे , आणि त्याचा निश्चयक 820 रुपये एवढा आहे .
गेल्या एका महिन्यात हा स्टॉक सुमारे 14% घसरला आहे गेल्या सहा महिन्यात या शेअर सुमारे दहा टक्क्यांनी घसरला आहे . त्याचवेळी याशिवायएस मध्ये एका वर्षात 14 टक्के होऊन कमी रिटर्न मिळाला आहे . शिकणे हा देशातील सर्वात मोठा इयर कुलर उत्पादक कंपन्यापैकी एक कंपनी आहे त्याचा व्यवसाय जगातील सात देशांमध्ये पसरला गेलेला आहे .