हनिमूनच्या रात्री नवरा बायको मरण पावले असे का घडले , तज्ञांनी सांगितले कारण ?

लग्नाच्या पहिल्या रात्री एक बावीस वर्षाचा मुलगा आणि वीस वर्षाची मुलगी एकत्र रूममध्ये जातात , सकाळी दोघांचे मृतदेह आढळून येतात प्रत्येक जण गोंधळ जातो ,  त्यानंतर पोस्टमार्टमला नेले जाते त्यानंतर हृदयविकाराच्या झटका असल्याचे कारण सांगितले जाते . दोघांना एकच वेळी कस काय आला दोघांचा मृत्यू हे खरच शक्य आहे ? का अशा सर्व प्रश्नांची उत्तर आपण याच्या मध्ये जाणून घेऊया ?

उत्तर प्रदेशातील बहरात शहरातील ही घटना आहे येथे दोन कुटुंबातील लग्नाचा आनंद चालू होता , त्यांच्या 22 वर्षाचा मुलाची लग्नाची मिरवणूक पाहून कुटुंबातील सदस्य वीस वर्षाच्या मुलीला त्यांची सून म्हणून घरी घेऊन येतात . घरात आनंदाचे वातावरण असते लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू वर एकत्र रूममध्ये जातात पण सकाळी दोघांची खोली आतून उघडत नाहीत .  दोघांची रूम उघडली जात नाही , तेव्हा वरच्या लहान भावाने खिडकीतून आत उडी मारून दरवाजा उघडला.

पाहतो तर काय वधू वर मृत अवस्थेत होते तेव्हा त्यांनी पटकन कडी उघडली , तेव्हा कुटुंबातील इतर लोक येऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्याचे शरीर थंड पडले होते . नाद उघडा रुग्णालयात नेण्यात आले तेथे पोस्टमार्टम केले आणि जे कारण समोर आले ते धक्कादायक होते दोघांना एकत्र हृदयविकाऱ्याचा झटका आला होता.  दोघाचा एकाच वेळेला हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता दोघांचा मृत्यू हे शक्य आहे का एवढ्या लहान वया दोघांच्या बाबतीत असं का झालं असेल . त्याच्या मूर्तीनंतर ही बातमी कोणाला कळली टोकाचे लेखक चकित झाले आहेत , हे मुक्ताच्या प्रकारावर लोकांच्या मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली आहेत.

डॉक्टर म्हणतात कोरोना महामारी नंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे जरी आम्ही आकडे आणि आकडेवारी सोडली तर तुम्ही स्वतः लोकांमध्ये चालतात हृदवी करत झटका येतो . हा मोकर लोकांना आपले बळी बनवत आहेत डॉक्टर म्हणतात यामागे करोना महामारी कशी असू शकते हे समजून घेतले पाहिजे कोरोना हा व्हायरस होता . अशा विषयांमुळे रक्ताच्या कुठल्या होतात किंवा ब्लॉकेज होतात ज्यामुळे हृदय रक्तप्रवाह कमी होऊन हृदय विक्रांत झटका येऊ शकतो.

Leave a Comment