As patil tambave

लोकांना गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 2015 16 मध्ये अलर्ट पेन्शन योजना सुरू केली होती सेवानिवृत्तीनंतर मिळणारे नेहमीच उत्पन्न पाहता ते सुरू करण्यात आले होते त्यानंतर असे चालू राहिले होते तरीपण सर्वांना योजनेचा लाभ मिळत नव्हता

सरकारी अलर्ट पेन्शन योजना खूप लोकप्रिय झाली देशातील कोणताही नागरिक जो पदार्थ नाही तो या योजनेचा लाभ घेऊ शकत होता 2022 मध्ये लागू करण्यात आली होती त्याआधी प्रत्येक जण त्यात गुंतवणूक करण्यास पात्र ठरत होता या योजनेअंतर्गत थोडीशी गुंतवणूक देखील आपल्याला करता येते दरमहा तुम्ही पाच हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कमायेतून केवळ दरमहा 210 रुपये एवढे गुंतवी लागतील

ही योजना 2015 साली सुरू झाली होती

लोकांना गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 2015-16 मध्ये अलर्टप्रेशन योजना सुरू केली होती. ९४ नंतर मिळणारे नियमित उत्पन्न पाहता ते सुरू करण्यात आले आहे या योजनेचा मुख्य फायदा असा की जे लोक कोणत्याही प्रकारची सरकारी पेन्शनचा लाभ घेत नाहीत त्यांना ही योजना ला मिळू शकतो या योजनेच्या कायद्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित झाले आहेत याचा अंदाज योजनेच्या ग्राहकांच्या वाढत्या लोकसंख्येवरून दिसत आहे

जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झाला तर तुम्हाला साठ वर्षानंतर दरमहा 210 रुपये जमा करून दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळेल हजार रुपयांच्या पैशासाठी तुम्हाला 42 रुपये दोन हजार रुपये पेन्शन साठी तुम्हाला 84 रुपये 3000 पैसे साठी तुम्हाला 168 रुपये जमा करावे लागतील

या योजनेची इतक्या लवकर गुंतवणूक सुरू होईल तितका जास्त फायदा होईल यातील गुंतवणुकीचे प्रमाण तुम्ही स्वतःच्या हिशोबाने वाढवू किंवा कमी करू शकता अलर्ट पेन्शन योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर ही त्यांच्या कुटुंबाला मिळू शकते अलर्ट पेन्शन योजनेतील गुंतवणुकीवर प्रतिकार कायदा 80 c अंतर्गत 1.5 लाख रुपये पर्यंत कर लाभाची सूट देखील दिली जात आहे

Leave a Comment