रिझर्व बँकेने पुन्हा एकदा बँक दरात कोणताही बदल केलेला नाही अशा स्थितीत जाणून घ्या , देशातील कोणती खाजगी बँक मुदत ठेवीवर जास्त व्याज देत आहे . मुदत ठेव अजूनही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मांडली जाते आजच्या काळात देशातील सरकारी आणि खाजगी बँका विविध आकर्षक मुदत ठेव योजना देत आहेत . सर्वसाधारणपणे बँक सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुदतीवर व्याज देत आहे प्रत्येक बँकेची मुदत ठेवीवरील व्याजदर वेगवेगळे असू शकतात.

रोजी भारतीय रिझर्व बँक आरबीआय नेत्याच्या चलना विषयक धोरण समितीच्या बँक ठेवीत दर स्थिर ठेवला आहे , या दराने रिझर्व बँक इतर बँकांना कर्ज देत असते रेपो दरात बदल झाल्यानंतर बँक मुदत ठेवीच्या व्याजदरातही बदल करत असतात . अशा परिस्थितीत देशातील प्रमुख बँका मुदत ठेवर किती वेळ त्यात आहेत हे आपण यामध्ये बघून घेऊया .
एचडीएफसी बँक
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँक आपल्या मुदत ठेवीवर तीन टक्के ते साडेसात टक्के व्याजदर देत आहे . बँक चार वर्षे सात महिने ते दहा वर्ष मुदत ठेवीवर जास्तीत जास्त व्याज देत आहे . बँकेचे वेबसाईट नुसार हे व्याजदर 29 मे 2023 पासून दोन कोटी रुपये पेक्षा कमी किमतीवर लागू आहेत.
आय सी आय सी बँक
एसी बँक सामान्य नागरिकांसाठी सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर तीन टक्के ते सेवन टक्के व्याज देत आहे . पंधरा महिने आणि अठरा महिने पेक्षा कमी 18 महिने ते दोन वर्षाच्या ठेवीवर सर्वाधिक सेवन पॉईंट तीन टक्के तर उपलब्ध आहे . बँकेची वेबसाईट नुसार दर 24 फेब्रुवारी 2023 पासून चालू होत आहे.
महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक सामान्य नागरिकांसाठी सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर 2.75 टक्के ती 7.25 टक्के व्याजदर देत असते . ३९० दिवस किंवा 391 दिवस 23 महिने पेक्षा कमी 23 महिने आणि 23 महिने एक दिवस आणि दोन वर्ष पेक्षा कमी कालावधीचे ठेवीवर सर्वाधिक 7.20% दर मिळेल बँकेचे वेबसाईट नुसार ही माहिती अकरा मे 2023 पासून ला आहे.