Ai ची घोषणा झाल्यापासून अनेकांना नोकऱ्या गमवायला लागल्या आहेत अशी भीती झाली आहे असे काही लोकं सोबत होऊ पण लागली आहे चार जी पी टी मुळे लोक त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत चॅट जी पी टी मुळे एका व्यक्तीला नोकरी कमवी लागली आणि आता त्याला प्लंबर म्हणून काम करावे लागले आहे . आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच ai आगमनाने लोकांच्या नोकऱ्या लोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती त्यामुळे लवकर असं तील अशी भीती अनेकांना वाटत होती आणि आता तसं होत देखील आहे , ai प्रत्येकाची नोकरी संपू शकत नाही परंतु काही क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे .

असाच काहीचा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे जिला नोकरी गमवल्यानंतर डॉग वॉकर म्हणून काम करावे लागले त्याचवेळी एका 34 वर्षीय कॉम्प्युटरने सांगितले की त्याच्या लाईटने आता हे आहे वापरणे सुरू केलेली आहे चार जीपीटी मुळे नोकरी गेली यामुळे तो आता प्लंबर किंवा एसी टेक्निशियन बनण्याचा विचार करत आहे सामग्री लेखक इयर फिन थर्टी फोर यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितली की तो एक टेस्ट स्टेटस म्हणून काम करत असेल परंतु कंपनीला आता त्याची गरज नाही कारण कंपनी आता सामग्री साठी आहे
लोकांच्या नोकरीत सुरू आहेत ग्राहकांचे म्हणणे आहे की जेव्हा ते त्यांचे काम एक यायच्या माध्यमातून पैसे शिवाय करू शकतात तर त्यांनी या कामासाठी पैसे का खर्च करावेत .
इयर पिन म्हणतात की त्यांनी मार्चमध्ये आपला पहिला क्लाइंट गमावला आहे यानंतर हळूहळू त्याच्या सर्व ग्राहकांनी करार रद्द देखील केलेला आहे ज्या कामासाठी त्याला एका तासाला साठ डॉलर मिळत होते ते चार जीपीटी मिळेल त्याला काहीच मिळत नाही चॅट जेपीटी आल्यानंतर लोकांच्या नोकऱ्या गमवावे लागतील अशी अपेक्षा होती कायदा आणि प्रशासक क्षेत्रातील सेवांमध्ये नोकऱ्यांमध्ये घट दिसून येणार आहे याचा फटका कॉपीरायटिंग क्षेत्रालाही बसणार आहे.