Redmi 12 लॉन्च 5000  MHA बॅटरी आणि 50mp कॅमेरा ही आहे किंमत ?

रेडमी ने बजेट सेगमेंट मध्ये नवीन उत्पादन लोणचे केले आहे जे रेडमी ब्रँड मध्ये येते कंपनी रेडमी 12 लॉन्च केला आहे , जो आकर्षक किमतीत शक्तिशाली वैशिष्ट्ये देतो यात 50 एम पी मुकलेन सह ट्रिपल दिलेला आहे त्याच वेळी डिवाइस देण्यासाठी पाच हजार एम एच ची बॅटरी देण्यात येणार आहे.



रेडमी ने आपला नवीन स्मार्टफोन रेडमी 12 लॉन्च केला आहे , हा स्मार्टफोन कंपनीच्या फोरजी एक भाग आहे डिवाइस मागील वर्षी आलेल्या रेडमी इलेव्हनचा भाग म्हणून लॉन्च केला आहे रेडमी फोन ७. ० इंच डिस्प्ले येत आहे .
फोन मध्ये मीडिया टाक हॅलो आहे फोन मध्ये g8 प्रोसेसर देण्यात आलेला आहे हँडसेट पन्नास एम पी मुके लेंस आणि 5000 एम एच बॅटरी येत आहे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेला आहे .


redmi १२ किंमत आणि वैशिष्ट्ये

मीच हा फोन दोन कॉन्फिगरेशन मध्ये येतो त्याचा बेस्ट चार जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज असा आहे या फोनची किंमत १५९ डॉलर जवळपास 12 हजार रुपये एवढे आहे थायलंड मध्ये देखील लॉन्च केलेला आहे जिथे स्मार्टफोन 2005 हजार 299 tbs साठी उपलब्ध असेल .


जर तुम्हाला कमी किमतीत चांगला स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही या स्मार्टफोन कडे पाहू शकता रेडमी चे फोन आता चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करत आहेत तरी आपण हा फोन कडे पाहू शकता. या फोनमध्ये तुम्हाला कमी किमतीत भरपूर फीचर्स देण्यात आलेले आहे फोन मध्ये बॅटरी लाईफ देखील चांगली देण्यात आलेली आहे .

Leave a Comment