एक्स-रे ची गरज भासणार नाही डोळ्यांच्या स्कॅनिंग ने आपल्याला कोणता आजार आहे ओळखता येणार ?

Ai वैद्यकीय क्षेत्रात अनेक मोठे बदल घडवून आणत आहे , खुद्द गुगलने सुंदर पीचाई यांनी एक व्हिडिओद्वारे ही माहिती आपल्याला सांगितली आहे आता फक्त डोळा स्कॅन करून अनेक आजार ओळखता येणार आहेत . त्यासाठी सध्या सिटीस्कॅन एमआरआय आणि एक्स-रे इत्यादी उपकरणे युज केली जातात
या म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने शाळा कॉलेज किंवा ऑफिस इत्यादी कामे जलद करण्यापासून झाले आहे ,  पण तुम्हाला माहित आहे का लवकरच आजाराच्या शोध लावू शकेल आणि अशा उपकरणाची निर्मिती करत आहे . असे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर चाहिये यांनी सांगितले आहे .

वास्तविक, मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर एक व्हिडिओ समोर आला , जो एका जुन्या गुगल इव्हेंटचा होता. या व्हिडिओमध्ये सुंदर पिचाई गुगल एआयचे फीचर्स सांगितले . यासोबतच त्यांनी ही एआय प्रणाली वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारक बदल कसे घडवून आणेल हे सांगितले होते .

डोळयातील पडदा स्कॅनमुळे आजार उघड होतील
Google AI लवकरच अनेक क्षेत्रांना बळकट करणार आहे . सुंदर पिचाई यांनी सांगितले की, Google AI च्या सखोल विश्लेषणाचा वापर करून, डोळ्याच्या रेटिना स्कॅन करून अनेक रोग शोधले जातील . इतकंच नाही तर आजारांचा अंदाजही लावू शकणार आहेत . त्यासाठी रक्ताचा नमुना लावण्याची गरज भासणार नाही.

एक्स-रे आणि सीटी स्कॅनची गरज नाही

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर एका यूजरने सुंदर पिचाई यांचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले आहे , आता अनेक आजार केवळ डोळ्याच्या स्कॅनद्वारे ओळखले जाऊ शकतील, ज्यासाठी सध्या सीटी स्कॅन, एमआरआय आणि एक्सरे इत्यादी केले जात होते .

सुंदर पिचाई यांनी सांगितले की फक्त एक रेटिना स्कॅन वय, जैविक लिंग, धूम्रपानाची सवय, मधुमेह, BMI आणि रक्तदाब याबद्दल माहिती दिली जाईल .  व्हिडिओनुसार, प्रत्येक माहितीमध्ये दोन पर्याय दिले आहेत, त्यापैकी एक अंदाज आणि वास्तविक स्थिती मिळेल.

गंभीर माहिती

व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की गुगल एआयच्या मदतीने फक्त एक डॉक्टर अनेक वैद्यकीय अहवालांचे विश्लेषण करेल .  24 तास किंवा 48 तासांनंतर रुग्णाची स्थिती काय असू शकते याचा अंदाजही डॉक्टरांना येईल.  अशा स्थितीत डॉक्टरांची निवड करणे सोपे होणार आहे .

Leave a Comment