OnePlus घेऊन येत आहे 24 GB रॅम असलेला फोन! यामध्ये 150W फास्ट चार्जर मिळू शकतो

वनप्लस दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर आता काम करत आहे.  त्यांची नावे OnePlus 12 आणि OnePlus Ace 2 Pro असे असतील.  या फोन्सबाबत लीक सुरू झाले आहेत.  ताज्या लीक्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की OnePlus 24GB रॅम सह फोन घेऊन येत आहे.  चला जाणून घेऊया त्याचे स्पेसिफिकेशन आणि कॅमेरा सेटअप सर्व काही .

वनप्लस दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर काम चालू आहे .  मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची नावे OnePlus 12 आणि OnePlus Ace 2 Pro है असतील.  या स्मार्टफोन्सबाबत लीक्स बाहेर येऊ लागले आहेत आणि कंपनी मोठी तयारीही करत आहेच .  ताज्या लीक्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की OnePlus 24GB रॅम सह फोन येत आहे.


Red Magic 8S Pro आणि iQOO 11S शी स्पर्धा करण्यासाठी OnePlus आता आपला नवीन हँडसेट लॉन्च करत आहे .  रिपोर्ट्सनुसार, याचे नाव OnePlus Ace 2 Pro हे असू  शकते.  कंपनीने अद्याप त्याच्या फीचर्सची काही पुष्टी केलेली नाही.  24GB RAM मध्ये किती व्हर्चुअल रॅम असेल हे अजून स्पष्ट झालेले नाही आहे .

Qualcomm च्या आगामी प्रोसेसरसह पहिला फोन
OnePlus Ace 2 Pro हा Qualcomm च्या आगामी चिपसेट Snapdragon 8 Plus Gen 2 सह येणारा पहिला फोन असू शकते .  मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती मिळाली आहे.

Leave a Comment