Amazon India ने प्राइम डे सेल 2023 ची घोषणा केली . यावर्षी, प्राइम सदस्यांसाठी हा विशेष सेल 15 जुलैपासून सुरू केला जाणार आहे आहे. Amazon वर चालणारा हा सेल 16 जूनच्या रात्री पर्यंत चालणार आहे. या कालावधीत, ग्राहकांना नवीन लॉन्च केलेल्या प्रत्येक श्रेणीतील उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार . येथे आम्ही तुम्हाला विक्रीबद्दल तपशीलवार माहिती देदेत आहे.

Amazon India ने आपला वार्षिक प्राइम डे सेल हा 2023 जाहीर केला आहे. हा सेल प्राइम यूजर्ससाठी उपलब्ध केला आहे. हा कंपनीचा सातवा प्राइम डे सेल आहे , ज्यामध्ये ई-कॉमर्स कंपनी ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस आणि बरेच काही यासारख्या गोष्टी उत्पादनांवर उत्कृष्ट विशेष सुट आणि सवलत देते आहे .
Amazon प्राइम डे सेल:तारीख
हा Amazon सेल भारतात दोन दिवस चालणार आहे . Amazon प्राइम सदस्यांसाठी विक्री 15 जुलै रोजी सकाळी 12:00 वाजता थेट होईल आणि 16 जुलैच्या मध्यरात्री 12 पर्यंत हा चालेल. अॅमेझॉनचा दावा आहे की या कालावधीत, खरेदीदारांना नवीन उत्पादनांवर उत्तम सौदे, बचत सवलत आणि आकर्षक ऑफर मिळत राहतील .
Amazon प्राइम डे सेल: बँक ऑफर
प्राइम डे सेल दरम्यान, खरेदीदारांना ICICI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड, SBI क्रेडिट कार्डवरील EMI व्यवहारांवर अतिरिक्त 10 टक्के सूट मिळणार आहे .
प्राइम डे 2023 सेल दरम्यान, सर्व ग्राहकांना Amazon Pay ICICI कार्डने पेमेंट केल्यावर परतेकी 5 टक्के त्वरित सूट मिळेल.